Bold Web Series: या 3 बोल्ड आणि हॉटनेस ने भरलेल्या वेब सीरीज दार बंद करूनच पहा…

Bold Web Series: या आर्टिकल मध्ये ५ अश्या वेब सिरीज बद्धल पाहणार आहोत ज्या मध्ये बोल्डनेस तडका सोबतच ऐक चांगली स्टोरी हि बघायला मिळणार आहे. या मधील काही वेब सिरीज तुम्ही फ्री मध्ये पाहू शकता तर काही वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला OTT अँप चे सब्स्क्रिप्शन घावे लागेल.

PG वाली भाभी

Watch these 3 bold and hotness filled web series behind closed doors

PG वाली भाभी ही वेब सीरीज वाओ चॅनल अँप वर १५ फेब्रुवारी ला रिलीज झाली आहे या वेब सिरीज मध्ये नेहा गुप्ता आणि शायना खात्री मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सिरीज ची कथा मुलांच्या हॉस्टेल मध्ये काम करणाऱ्या भाभी भोवती फिरते. हि वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला वाओ चॅनल अँप चे ओटीटी सब्स्क्रिप्शन घावे लागेल.

मालकिन भाभी 2

Malkin Bhabhi 2 Web Series

मालकिन भाभी 2 ही वेब सीरीज प्राइमशॉट्स अँप वर १४ फेब्रुवारी ला रिलीज झाली आहे या वेब सिरीज मध्ये हिरळ रादडिया मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीज ची कथा मालकीण आणि तिच्या नौकरा भोवती फिरते. हि वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला प्राइमशॉट्स अँप चे ओटीटी सब्स्क्रिप्शन घावे लागेल.

ऑनलाईन

उल्लू अँप ची हि ऑनलाईन वेब सेरिज तुम्ही अगदी फ्री मध्ये पाहू शकता. या वेब सिरीज ला उल्लू अँप द्वारे YouTube वर रिलीज करण्यात आले आहे. या वेब सिरीज मध्ये प्रिया शर्मा आणि आलिया नाझ मुख्य भूमिकेत आहे. या सिरीज ची स्टोरी अशी आहे कि चड्डीचे दुकान असलेल्या वडिलांसोबत वाढलेल्या चेतनचे भविष्य नेहमीच डळमळीत होते. पण चेतन चायनीज चड्डी बाजारातून एक्स्पोजर मिळवून आपल्या वडिलांचा घसरत चाललेला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. चेतन त्याच्या कठोर वडिलांना चीनला पाठवायला पटवून देऊ शकेल का?

हि वेब सिरीज तुम्ही उल्लू अँप वर मोफत पाहू शकता.

Leave a Comment