सलमान खानचा नवीन चित्रपट “किसी का भाई किसी की जान” हा शुक्रवारी रिलीज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटापासून सर्वांना खूप अपेक्षा होत्या पण शुक्रवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक कमाई केली आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने “पठाण” चित्रपटाद्वारे जोरदार कमबॅक केला होता आता सगळ्यांचं लक्ष सलमान खानच्या “किसी का भाई किसी की जान” या चित्रपटावर होते हा ही चित्रपट “पठाण” प्रमाणे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का नाही. आणि सलमान खानचा “किसी का भाई किसी की जान” हा चित्रपट 21 एप्रिला रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
किती झाला पहिल्या दिवशीचीचा बॉक्स ऑफिस कलेक्शन?
ट्रेड एणालिस्त तरुण आदर्श नुसार सलमान खानच्या “किसी का भाई किसी की जान” या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 करोड रुपांची कमाई केली. बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानच्या स्टारडमच्या हिशोबाने ही कमाई कमी आहे.
सलमानच्या इतर चित्रपटापेक्षा कमी कमाई
सलमानच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी खूप कमाई केली आहे. या आधी दबंग ने पहिल्या दिवशी 14.50 कोटी कमवले होते, या शिवाय सर्व चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
#Xclusiv… SALMAN KHAN & EID: *DAY 1* BIZ…
— taran adarsh (@taran_adarsh) April 22, 2023
2010: #Dabangg ₹ 14.50 cr
2011: #Bodyguard ₹ 21.60 cr
2012: #EkThaTiger ₹ 32.93 cr
2014: #Kick ₹ 26.40 cr
2015: #BajrangiBhaijaan ₹ 27.25 cr
2016: #Sultan ₹ 36.54 cr
2017: #Tubelight ₹ 21.15 cr
2018: #Race3 ₹ 29.17 cr
2019:… pic.twitter.com/LKeT1He9G3
2011 मध्ये आलेल्या सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ने पहिल्याच दिवशी 21.60 कोटींचा व्यवसाय केला होता. 2012 मध्ये ‘एक था टायगर’ने 32.93 ची ओपनिंग केली होती. तर ‘किक’ने 26.40 कोटी, ‘बजरंगी भाईजान’ने 27.25 कोटी, ‘सुलतान’ने 36.54 कोटी, ‘ट्यूबलाइट’ने 21.15, ‘रेज 3’ने 29.17 कोटी, ‘भारत’ने 42.30 कोटींची ओपनिंग केली होती.
Also Read: Chowk Teaser: मुळशी पॅटर्न २? ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ ‘चौक’चा टीझर रिलीज
Also Read: Bold Web Series: या 5 वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा !