UP-W vs DEL-W Dream11 Prediction: ग्रैंड लीग मध्ये जिंकण्यासाठी बनवा हि ड्रीम टीम…

UP-W vs DEL-W Dream11 Prediction WPL 2024, 4th Match: WPL 2024 चा चौथा सामना यूपी वॉरियर्स (UP-W) आणि दिल्ली कॅपिटल्स (DEL-W) यांच्यात सोमवार, 26 फेब्रुवारी सायं 7:30 वा. एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू मध्ये होणार आहे. एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सला मुंबई इंडियन्स (MI-W) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आणि टीम सेमी फायनल मधून घरी परतले .

UP-W vs DEL-W Dream11 Prediction

UP-W vs DEL-W मॅच ची माहिती

तारीख आणि वेळ: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024, सायं 7:30 वा.

ठिकाण: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru)

UP-W vs DEL-W पिच रिपोर्ट (Pitch Report):

बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर फलंदाजांना पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावरील गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 111 धावांची आहे. टॉस जिंकणारी टीम येथे बॉलिंग निवडू शकते.

UP-W vs DEL-W Probable Playing XI: संभाव्य प्लेइंग 11

यूपी वॉरियर्स (UP-W):

एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), वृंदा दिनेश, श्वेता शेरावत, किरण नवगिरे, चमारी अटापट्टू, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, सायमा ठाकोर, पार्श्वी चोप्रा.

दिल्ली कॅपिटल्स (DEL-W):

एमएम लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेआय रॉड्रिग्ज, एम कॅप, ए सदरलँड, ए रेड्डी, एम मणी, टी भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, एस पांडे

UP-W vs DEL-W: हेड-टू-हेड रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्सने गेल्या सीजन मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्धचे दोन्ही सामने जिंकलेआहेत.

UP-W vs DEL-W Dream 11 Fantasy Suggestions: मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना साठी 2 टीम सल्ला

UP-W vs DEL-W Dream 11 Team 1: ड्रीम 11 हेड टू हेड

 • विकेटकीपर: एलिसा हिली
 • फलंदाज: श्वेता शेरावत, शफाली वर्मा, एमएम लॅनिंग
 • ऑलराउंडर: ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा
 • गोलंदाज: सोफी एक्लेस्टोन, अरुंदती रेड्डी

कर्णधार व उपकर्णधार

 • Captain (कर्णधार) First Choice- ॲलिस कॅप्सी
 • Captain (कर्णधार) Second Choice- एलिसा हिली
 • Vice Captain (उपकर्णधार) First Choice– शफाली वर्मा
 • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- दीप्ती शर्मा

अधिकृत प्लेयिंग 11 घोषित झाल्यावर सर्वात लवकर आणि सटीक Dream11 Prediction टीम साठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन व्हा..

UP-W vs DEL-W Dream 11 Team 2: ड्रीम 11 ग्रैंड लीग

 • विकेटकीपर- एलिसा हिली
 • फलंदाज- श्वेता शेरावत, शफाली वर्मा, एमएम लॅनिंग
 • ऑलराउंडर- ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, दीप्ती शर्मा
 • गोलंदाज- सोफी एक्लेस्टोन, अरुंदती रेड्डी, राधा यादव, अंजली सरवानी

कर्णधार व उपकर्णधार

 • Captain (कर्णधार) First Choice- ॲलिस कॅप्सी
 • Captain (कर्णधार) Second Choice- राधा यादव
 • Vice Captain (उपकर्णधार) First Choice- दीप्ती शर्मा
 • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- अरुंदती रेड्डी

यूपी वॉरियर्स पूर्ण टीम: ॲलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्राथ, डॅनी व्याट, वृंदा, वृंदा, वृंदा, श्वेता सेहरावत खेमनार, गौहेर सुलताना

दिल्ली कॅपिटल्स पूर्ण टीम: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मॅरिझन कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया (विकेटकीपर), तीतास साधू, ॲनाबेल सुथर , अपर्णा मंडल (विकेटकीपर), अश्विनी कुमारी

Leave a Comment