BAN-W vs GUJ-W Dream11 Prediction: ग्रैंड लीग मध्ये १ करोड जिंकण्यासाठी बनवा अशी ड्रीम टीम… Fantasy Cricket Tips, Probable Playing XIs, Injury Updates

BAN-W vs GUJ-W Dream11 Prediction WPL 2024, 5th Match: WPL 2024 चा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (BAN-W) आणि गुजरात जायंट्स (GUJ-W) यांच्यात सोमवार, 27 फेब्रुवारी सायं 7:30 वा. एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू मध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB-W) शेवटचा सिझन अतिशय खराब गेला. आरसीबीला 8 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले. या टीम ने पॉईंट्स टेबल वर चौथे स्थान पटकावले होते.

BAN-W vs GUJ-W Dream11 Prediction

BAN-W vs GUJ-W मॅच ची माहिती

तारीख आणि वेळ: सोमवार, 27 फेब्रुवारी 2024, सायं 7:30 वा.

ठिकाण: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru)

BAN-W vs GUJ-W पिच रिपोर्ट (Pitch Report):

बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर फलंदाजांना पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावरील गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 111 धावांची आहे. टॉस जिंकणारी टीम येथे बॉलिंग निवडू शकते.

BAN-W vs GUJ-W Probable Playing XI: संभाव्य प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (BAN-W):

स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, कनिका आहुजा, रिचा घोष (विकेटकीपर), नादिन डी क्लर्क, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका सिंग ठाकूर, प्रीती बोस, आशा शोभना.

गुजरात जायंट्स (GUJ-W):

बाल मुनी (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, एस देओल, एस गार्डनर, व्ही कृष्णमूर्ती, के ब्रिकी, स्नेह राणा, लम्म ताहुहू, मन्नत कश्यप, शबनम मध, मेघना सिंग

BAN-W vs GUJ-W: हेड-टू-हेड रेकॉर्ड

गुजरात जायंट्सने आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मध्ये दोन सामने झाले आहेत त्या मध्ये गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने १ – १ मॅच जिंकली आहे.

BAN-W vs GUJ-W Dream 11 Fantasy Suggestions: मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना साठी 2 टीम सल्ला

BAN-W vs GUJ-W Dream 11 Team 1: ड्रीम 11 हेड टू हेड

  • विकेटकीपर: रिचा घोष
  • फलंदाज: स्मृती मंधाना, पी लिचफिल्ड आणि एस मेघना
  • ऑलराउंडर: एलिस पेरी (व्हीसी), एस डिव्हाईन, ए गार्डनर (कॅप्टन), एस राणा आणि के ब्राइस
  • गोलंदाज: प्रीती बोस, लम्म ताहुहू

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- एलिस पेरी
  • Captain (कर्णधार) Second Choice- एस डिव्हाईन
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice– एस मेघना
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- स्मृती मंधाना

अधिकृत प्लेयिंग 11 घोषित झाल्यावर सर्वात लवकर आणि सटीक Dream11 Prediction टीम साठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन व्हा..

BAN-W vs GUJ-W Dream 11 Team 2: ड्रीम 11 ग्रैंड लीग

  • विकेटकीपर- रिचा घोष
  • फलंदाज- स्मृती मंधाना, पी लिचफिल्ड आणि एस मेघना
  • ऑलराउंडर- एलिस पेरी (व्हीसी), एस डिव्हाईन, ए गार्डनर (कॅप्टन), एस राणा आणि के ब्राइस
  • गोलंदाज- प्रीती बोस, लम्म ताहुहू

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- स्मृती मंधाना
  • Captain (कर्णधार) Second Choice- लम्म ताहुहू
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice- ए गार्डनर
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- एस राणा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पूर्ण टीम: सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, श्रद्धा, दीक्षा पोखरेल कासट, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस, एकता बिश्त

गुजरात जायंट्स पूर्ण टीम: एशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देयोल, लौरा वोल्वार्ड्ट, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर, फोबे लिचफील्ड, मेघना सिंह, तृषा पूजिथा, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, कैथरीन ब्राइस, मन्नत कश्यप.

Also Read: UP-W vs DEL-W Dream11 Prediction: ग्रैंड लीग मध्ये जिंकण्यासाठी बनवा हि ड्रीम टीम…

Leave a Comment