LAH vs PES Dream11 Prediction: PSL मधील आजच्या सामन्यासाठी ही आहे सर्वोत्तम ड्रीम टीम

LAH vs PES Dream11 Prediction PSL 2024, 11th Match: PSl 2024 चाबारावा सामना लाहौर कलंदर्स (LAH) आणि पेशावर झाल्मी (PES) यांच्यात रविवार, 25 फेब्रुवारी सायं 7:30 वा. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम मध्ये होणार आहे.

LAH vs PES Dream11 Prediction

LAH vs PES मॅच ची माहिती

तारीख आणि वेळ: रविवार, 25 फेब्रुवारी 2024, सायं 7:30 वा.

ठिकाण: गद्दाफी स्टेडियम, लाहोर (Gaddafi Stadium, Lahore)

LAH vs PES पिच रिपोर्ट (Pitch Report):

PSL 2024 मधील पाच पैकी चार सामने दुसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करून जिंकले आहेत. ही पीच संपूर्ण सामन्यात बॅटिंग साठी सपोर्टिव्ह राहते. टॉस जिंकणारी टीम येथे बॉलिंग निवडू शकते.

LAH vs PES Probable Playing XI: संभाव्य प्लेइंग 11

लाहौर कलंदर्स (LAH):

फखर जमान, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), रस्सी वैन डेर डुसेन, अब्दुल्ला शफीक, सिकंदर रजा, जॉर्ज लिंडे, कार्लोस ब्रैथवेट, जहांदाद खान, शाहीन अफरीदी (कर्णधार), हारिस रऊफ, जमान खान।

पेशावर झाल्मी (PES):

सईम अयुब, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसिबुल्ला खान, रोवमन पॉवेल, आसिफ अली, पॉल वॉल्टर, ल्यूक वुड, आरिफ याकूब, नवीन-उल-हक, सलमान इर्शाद.

LAH vs PES: हेड-टू-हेड रेकॉर्ड

लाहौर कलंदर्स सलग तीन पराभवांसह स्पर्धेची सुरुवात केली, तर पेशावरने त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजयासह पराभवाचा सिलसिला संपवला. दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, हे दोन संघ पीएसएलच्या इतिहासात 18 वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांमधील फरक फारच किरकोळ आहे. पेशावर झाल्मीने 10 सामने जिंकले आहेत, तर लाहौर कलंदर्स 8 सामने जिंकले आहेत.

LAH vs PES Dream 11 Fantasy Suggestions: लाहौर कलंदर्स आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामना-2 साठी

LAH vs PES Dream 11 Team 1: ड्रीम 11 हेड टू हेड

  • विकेटकीपर: साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस
  • फलंदाज: बाबर आझम, फखर जमान, रॅसी व्हॅन डर ड्युसेन
  • ऑलराउंडर: कार्लोस ब्रॅथवेट, सिकंदर रझा, रोवमन पॉवेल, फिल वॉल्टर
  • गोलंदाज: ल्यूक वुड, शाहीन आफ्रिदी

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- बाबर आझम
  • Captain (कर्णधार) Second Choice- सीकान
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice– फखर जमान
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- मोहम्मद हरीस

अधिकृत प्लेयिंग 11 घोषित झाल्यावर सर्वात लवकर आणि सटीक Dream11 Prediction टीम साठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन व्हा..

LAH vs PES Dream 11 Team 2: ड्रीम 11 ग्रैंड लीग

  • विकेटकीपर- मोहम्मद हारिस
  • फलंदाज- बाबर आझम, सईम अयुब, हसिबुल्ला खान
  • ऑलराउंडर- कार्लोस ब्रॅथवेट, सिकंदर रझा, रोवमन पॉवेल, फिल वॉल्टर
  • गोलंदाज- नवीन-उल-हक, शाहीन आफ्रिदी, ल्यूक वुड

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- शाहीन आफ्रिदी
  • Captain (कर्णधार) Second Choice- बाबर आझम
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice- हसिबुल्ला खान
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- ल्यूक वुड

पेशावर झाल्मी पूर्ण टीम: सईम अयुब, बाबर आझम (कर्णधार), हसिबुल्ला खान, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), पॉल वॉल्टर, रोवमन पॉवेल, आसिफ अली, ल्यूक वुड, नवीन-उल-हक, आरिफ याकूब, सलमान इर्शाद, टॉम कोहलर. कॅडमोर, अर्शद इक्बाल, आमेर जमाल, मोहम्मद झीशान, वकार सलामखिल, डॅन मुसली, खुर्रम शहजाद, मेहरान मुमताज, एमल खान, शमर जोसेफ, उमेर आफ्रिदी.

लाहौर कलंदर्स पूर्ण टीम: साहिबजादा फरहान, फखर जमान, रॅसी व्हॅन डर डुसेन, अहसान भाटी, जहंदाद खान, शाई होप (विकेटकीपर), सिकंदर रझा, जॉर्ज लिंडे, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), हरिस रौफ, जमान खान, अब्दुल्ला शफीक, कार्लोस ब्रॅथवेट, सलमान फैयाज, डेव्हिड विसे, कामरान गुलाम, मोहम्मद इम्रान, भानुका राजपक्षे, सय्यद फरीदौन, मिर्झा ताहिर बेग, तय्यब अब्बास, लोर्कन टकर.

हे पण वाचा: RCB-W vs UP-W Dream11 Prediction WPL 2024, Playing XI: फैंटेसी क्रिकेट टिप्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यासाठी पिच रिपोर्ट

Leave a Comment