RCB-W vs UP-W Dream11 Prediction WPL 2024, Playing XI: फैंटेसी क्रिकेट टिप्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यासाठी पिच रिपोर्ट

RCB-W vs UP-W Dream11 Prediction WPL 2024, 2nd Match: WPL 2024 चा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB-W) आणि यूपी वॉरियर्स (UP-W) यांच्यात 24 फेब्रुवारी 2024, संध्याकाळी 7:30 वाजता, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू मध्ये होणार आहे. गेल्या हंगामात यूपी वॉरियर्सने 8 पैकी 4 सामने जिंकले आणि पॉइंट्स टेबल मध्ये तिसरे स्थान पटकावले. एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सला मुंबई इंडियन्स (MI-W) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आणि संघाचे फायनल मध्ये जाण्याचे स्वप्न भंगले.

तर दुसरी कडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB-W) शेवटचा हंगाम अतिशय खराब गेला. आरसीबीला 8 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले. या संघाने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले होते.

RCB-W vs UP-W Dream11 Prediction WPL 2024, Playing XI

Royal Challengers Bangalore vs UP Warriorz मॅच ची माहिती

तारीख आणि वेळ: 24 फेब्रुवारी 2024, संध्याकाळी 7:30.

ठिकाण: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru)

RCB-W vs UP-W पिच रिपोर्ट (Pitch Report):

एम. चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. सामन्यात अधूनमधून फिरकीपटूंचे वर्चस्व असले तरी विकेट मोठ्या प्रमाणावर सपाट असते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील हा सामना उच्च स्कोअरिंग सामना असू शकतो.

RCB-W vs UP-W Probable Playing XI: संभाव्य प्लेइंग 11

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (RCB-W):

स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, कनिका आहुजा, रिचा घोष (विकेटकीपर), नादिन डी क्लर्क, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका सिंग ठाकूर, प्रीती बोस, आशा शोभना.

यूपी वॉरियर्स (UP-W):

एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), वृंदा दिनेश, श्वेता शेरावत, किरण नवगिरे, चमारी अटापट्टू, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, सायमा ठाकोर, पार्श्वी चोप्रा.

RCB-W vs UP-W Dream 11 Fantasy Suggestions: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामना-2 साठी

RCB-W vs UP-W Dream 11 Team 1: ड्रीम 11 हेड टू हेड

  • विकेटकीपर- ऋचा घोष, एलिसा हीली
  • फलंदाज- स्मृति मंधाना, सोफी डिवाइन, श्वेता शेहरावत
  • ऑलराउंडर- एलिस पैरी, ताहलिया मैक्ग्रेथ, श्रेयंका पाटिल, दीप्ति शर्मा
  • गोलंदाज- रेणुका सिंह ठाकुर, अंजली सरवानी

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- स्मृति मंधाना
  • Captain (कर्णधार) Second Choice- सोफी डिवाइन
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice– दीप्ति शर्मा
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- श्रेयंंका पाटिल

अधिकृत प्लेयिंग ११ घोषित झाल्यावर सर्वात लवकर आणि सटीक Dream11 Prediction टीम साठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन व्हा..

RCB-W vs UP-W Dream 11 Team 2: ड्रीम 11 ग्रैंड लीग

  • विकेटकीपर- ऋचा घोष, एलिसा हीली
  • फलंदाज- स्मृति मंधाना, सोफी डिवाइन, श्वेता शेहरावत
  • ऑलराउंडर- एलिस पैरी, श्रेयंका पाटिल, दीप्ति शर्मा
  • गोलंदाज- रेणुका सिंह ठाकुर, अंजली सरवानी, परशवी चोपड़ा

कर्णधार व उपकर्णधार

  • Captain (कर्णधार) First Choice- श्वेता शेहरावत
  • Captain (कर्णधार) Second Choice- श्रेयंंका पाटिल
  • Vice Captain (उपकर्णधार) First Choice- एलिस पैरी
  • Vice Captain (उपकर्णधार) Second Choice- सोफी डिवाइन

Leave a Comment