KKBKKJ Box Office Collection Day 2: सलमान खानला भेटली इतक्या करोडची ईदी, आकडा पाहून थक्क व्हाल !

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 2: सलमान खान चार वर्षानंतर ईदला आपला मोस्ट अवेटेड चित्रपट “किसी का भाई किसी की जान” घेऊन आला. या चित्रपटासाठी सलमानच्या चाहत्या मध्ये खूप उत्साह होता पण या उत्साह चित्रपटगृहा पर्यंत आला नाही, रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खूप खराब कलेक्शन पाहायला भेटले.

KKBKKJ Box Office Collection Day 2

पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खराब सुरुवात

निर्माता आणि अभिनता सलमान खानचा चित्रपट “किसी का भाई किसी की जान” ने पहिल्या दिवशी 15.81 करोड ची खराब सुरुवात केल्या नंतर चाहते दुसऱ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनवर लक्ष लावून बसले होते.

दुसऱ्या दिवशी कमवले इतके करोड

ईदच्या दिवशी सलमानच्या चाहत्यांचा सैलाब चित्रपटगृहात बघायला भेटेल अशी आशा निर्मात्यांना होती. “किसी का भाई किसी की जान” ने पहिल्या दिवशी 15.81 करोडची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ईदला कमाई मध्ये वाढ झाली आणि 25 करोडचा गल्ला जमवला.

६५ करोडचा गल्ला करेल असा अंदाजा

आता पर्यंत चित्रपटाने 40 करोड ची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसा बद्दल बद्दल सांगायचं म्हणजे काही बॉक्स ऑफिस तज्ञानुसार 25 करोडच्या वर कमाई करले असा अंदाज आहे. म्हणजे वीकेंडला 65 करोडचा आकडा पार करेल.

Join our TelegramFacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा: Bold Web Series: या 5 वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा !

Leave a Comment