Ved Day 3 Box Office Collection: प्रेक्षकांना लागल वेड, तीन दिवसात इतक्या करोड़चा गल्ला

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड या मराठी चित्रपटाने खरंच प्रेक्षकांना वेड लावलंय. वर्षाच्या शेवटच्या शुक्रवारी म्हणजेच ३० डिसेंबर रिलीज झालेल्या वेड या चित्रपटाने दोन दिवसात चांगलाच गल्ला जमवला आहे.

Ved Day 3 Box Office Collection

चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख बरोबर अशोक सराफ, शुंभकर तावडे, जिया शंकर, आणि सलमान खान या सारखे मोठे कलाकार आहेत.

रिलिजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने करोडोची दमदार कमाई करत सिनेमा महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या यादीत पोहचला. पहिल्या दिवशी 3.5 करोडचा गल्ला केला, तर दुसऱ्या दिवशी ही ४ करोड ची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी वेड चित्रपटाने ५ करोड ची दमदार कमाई केली. आता पर्यंत चित्रपटाने १२ .५० करोड चा गल्ला जमवला आहे.

DayBox Office Collection
Day 1 [1st Friday]3.5 Cr
Day 2 [1st Saturday]4 Cr
Day 3 [1st Sunday]5 Cr
Total12.50 Cr

Leave a Comment