अंपायर च्या चुकी मुळे राहिला रिंकू सिहं चा अर्धशतक… नेटकरी अंपायर वर भडकले

भारत आणि ऑस्ट्रलिया सिरीज चा चौथा सामना रायपूर मध्ये खेळण्यात आला. भारतीय संघाने हा सामना 20 धावांनी जिंकला, या विजयासह भारताने मालिकेवरही कब्जा केला आहे. पण विजया पेक्षा सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अंपायर च्या चुकी मुळे राहिलेल्या रिंकू सिहं चा अर्धशतकाची.

Rinku Singh missed his half-century due to umpire's mistake

आता पर्यंत झालेल्या या सिरीज च्या ५ पैकी ४ सामान्य मध्ये रिंकू सिहं ने तुफान फलंदाजी करत आहे व आणि तो आता पर्यंत झालेल्या पूर्ण सिरीज मध्ये नोट आऊट राहिला होता. रिंकू च्या चाहत्यांना रिंकू च्या तुफान फलंदाजी सोबतच त्याचे शतक पाहण्याची इच्छा होती पण रिंकू हा पाचव्या स्थानी येत असल्याने तो १८-१९ ओव्हर मध्ये खेळायचा त्यामुळे या सिरीज मध्ये त्याचे शतक किंवा अर्धशतक झाले नाही पण कालच्या सामन्यात म्हणजेच भारत आणि ऑस्ट्रलिया सिरीजच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाचे ६३ धावांवर तीन विकेट्स पडल्याने रिंकू सिहं हा ८ व्या ओव्हर मध्ये खेळायला आला होता.

ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. रिंकूने 29 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. रिंकू ४६ धावांवर खेळात असताना बॉल बॅटला न लागता पायाला लागला आणि अंपायरने रिंकू सिहं ला आऊट दिले या वेळी Bowler ने सुद्धा अपील केली नव्हती व कोणालाही ते LBW आहे असे वाटले नव्हते.

सगळ्यांना आपल्या उघड्या डोळ्याने तो बॉल विकेट्स मिस करत आहे असे दिसत होते, त्यामुळे जितेश शर्मा सोबत चर्चा करून रिंकू सिहं ने reviwe घेतला पन बॉल विकेट्स मिस करत असताना सुद्धा अंपायरस कॉल मुळे रिंकू सिह ला आऊट देण्यात आला त्या नंतर सोशल मीडिया वर रिंकू सिंह चे चाहते भडकले व अंपायर बदल्याची मागणी करू लागले. तर काही जण अंपायरला डोळे तपासण्याचा सल्ला देऊ लागले.

Also Read: उल्लू की “जलेबी बाई” बोल्ड वेब सीरीज देखे बिलकुल फ्री में – Watch Now!

Leave a Comment