Indian Cricketers Girlfriends: टीम इंडियाचे क्रिकेटर्स जेवढे त्यांच्या खेळामुळे चर्चेत असतात, तेवढेच ते त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असतात। खासकरून टीम इंडियाचे तरुण खेळाडू हे त्यांच्या सुंदर गर्लफ्रेंड्स मुळे वारंवार चर्चेत येतात। या खेळाडूच्या गर्लफ्रेंड खूप सुंदर आहेत जे त्यांच्या सौंदर्याबद्दल खूप प्रसिद्ध आहेत। या रिपोर्ट मध्ये आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटू बद्दल आहोत ज्यांच्या गर्लफ्रेंड खूप सुंदर आहेत।
ईशान किशन ची गर्लफ्रेंड अदिती हुंडीया

ईशान किशन ची गर्लफ्रेंड अदिती हुंडीया एक मॉडेल आहे आणि ती सोशल मीडियावर वर खूप प्रसिद्ध आहे, अदिती हुंडीया २०१७ मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट होती आणि २०१८ मध्ये तिला मिस सुपरनेशनल इंडिया अवॉर्ड मिळाले आहे. ईशान किशन ची गर्लफ्रेंड अदिती ही खूप सुंदर आणि हॉट आहे।
ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव

चैन्नई सुपर किंग्स (CSK) चा सर्वात उत्कृष्ट फलंदाजा पैकी एक ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभेनेत्री सायली संजीव प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे। दोघांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीजमधून असे हावभाव येऊ लागले आहेत, पण ही बातमी व्हायरल झाल्या नंतर ऋतुराज ने सायलीशी जवळीक असल्याचे नाकारले।
पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग

भारतीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग यांचे प्रेमसंबंध असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे। IPL 2020 सिजन सुरू होण्या आधी पासून आणि सुरू असताना पृथ्वी आणि अभिनेत्री प्राची एकमेकांना डेट करत असल्याचे बातमी समोर आली होती। दोघांनी एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्ट वर कंमेंट केल्या आणि प्राची ने तर इंस्टा स्टोरी वर पृथ्वी शॉ चा फोटोही ठेवला। मात्र, आता या दोघांच्या ब्रेअकउप ची ही आता चर्चा ही ऐकायला मिळत आहे
राहुल चहर आणि इशानी

भारतीय क्रिकेटपटू स्टार स्पिनर राहुल चहरची पत्नी इशानी ही खूप सुंदर आहे। दोघेही खूप दिवसापासून एकमेकांना डेट करत होते आणि नुकतेच या जोडप्याने लग्न केले आहे।
ऋषभ पंत ची गर्लफ्रेंड ईशा नेगी

ऋषभ पंत ची गर्लफ्रेंड ईशा नेगी सौन्दर्यामध्ये बॉलीवूड च्या अभेनेत्रीना ही टक्कर देते। टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले जाते, पण ऋषभ पंत सध्या ईशा नेगिसोबत रिलेशनशिप मध्ये आहे, हे कपल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे।