Captain Miller HD मध्ये ऑनलाईन लिक “या” लिंक द्वारे करत आहेत डाऊनलोड

Captain Miller Movie Leaked Online For Free Download: धनुष स्टारर कॅप्टन मिलर हा चित्रपट 12 जानेवारी ला रीलज झाला आणि रिलीज च्या पहिल्या दिवशी ऑनलाईन सगळी कडे हा लीक झाला आहे. त्या मुळे याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम दिसत आहे.

Captain Miller Movie Leaked Online For Free Download
Captain Miller Movie Leaked Online For Free Download

साऊथ सुपरस्टार धनुष अभेनित Captain Miller एक थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. ज्या मध्ये धनुष सोबत शिवा राजकुमार आणि प्रियंका अरुल मोहन मुख्य भूमिकेत आहेत. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन अरुण माठेस्वरन ने केलं आहे.

Captain Miller ऑनलाईन लीक

तामिळरॉकर्स, फिल्मीझिला, टेलिग्राम आणि इतर पायरसी वेबसाइटवर कॅप्टन मिलरची पूर्ण एचडी आवृत्ती ऑनलाइन लीक झाली आहे. या वेबसाइटवरून अनेक लोक कॅप्टन मिलर चित्रपट डाऊनलोड करत आहेत.

अस नाही की या वेब साईट वर फक्त कॅप्टन मिलर चित्रपट लीक झाला आहे या आदी ही या टोरंट वेब साईट्स नी पठाण (Pathaan), लिओ (Leo), मेरी ख्रिसमस (Merry Christmas), अनिमल (Animal) सारखे अनेक चित्रपट लीक केले आहेत.

Captain Miller चित्रपटा बद्दल

कॅप्टन मिलर हा 1930 च्या दशकात सेट आहे आणि तो नामांकित बंडखोर नेता (धनुष स्टार) भोवती फिरतो ज्याला जेव्हा परिस्थिती त्याच्या विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडते.

कॅप्टन मिलरच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर धनुष, शिव राजकुमार, प्रियांक मोहन, सुदीप किशन, विनोद किशन, नस्सर आणि इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून सत्य ज्योती फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला जीव्ही प्रकाश कुमार यांचे संगीत आहे.

हे पण वाचा: [18+] Watch Online ‘Hawas’ Web Series All Episodes

Click to follow our WhatsApp channel, Facebook, Instagram, Twitter, 📲 Your daily dose of gossip, movies, shows, and celebrity updates.

Leave a Comment