Bold Web Series: या 5 वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा !

Bold Web Series: जर तुम्हाला वेबसीरीज पाहण्याची आवड असेल तर इंटरनेट वर असे भरपूर ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही वेबसीरीज पाहू शकता. पर आता आपण अश्या वेबसिरीज बद्दल पाहणार आहोत ज्या मध्ये फक्त ब्लॉडनेसचा तडका आहे. अश्या वेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत पाहणे टाळलेलच बरं, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.

नादान

Nadaan Web Series
Image Source: Nadaan Web Series (YouTube)

प्राईम प्ले (PrimePlay) ने नुकतीच रिलीज केलेली नादान वेब सिरीज खुशी मुखर्जीच्या बोल्ड सीन्स मुळे सध्या खूप चर्चेत आहे. ही वेब सिरीज ३१ मार्च ला रिलीज झाली होती आणि या वेब सिरीजचे 6 एपिसोड्स रीलज झाले आहेत. या वेब सिरीज ला पाहण्यासाठी तुम्हाला प्राईम प्ले ॲप (PrimePlay App) चे ओटीटी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

समय यात्रा

Samay Yaatra Web Series
Image Source: Samay Yaatra Web Series (YouTube)

हे वेब सिरीज सुद्धा प्राईम प्ले (PrimePlay) वर नुकतीच रिलीज झाली आहे. समय यात्रा या वेब सिरीज चे 6 एपिसोड्स रिलीज झाले आहे जे तुम्ही प्राईम प्ले ॲप वरून पाहू शकता. या वेब सिरीज मध्ये ऐश्वर्या अगरवाल मुख्य भूमिकेत आहे.

रिक्षावाला

 Rikshawala Web Series
Image Source: Rikshawala Web Series (YouTube)

रिक्षावाला वेब सिरीजचे आता पर्यंत 3 पार्ट उल्लु ॲप (Ullu App) वर रिलीज करण्यात आले आहेत. जिंनी जॅझ आणि मानवी चुघ च्या ब्लोडणेस ने भरपूर या वेब सिरीज ने इंटरनेटचा पारा वाढवला आहे, या वेब सिरीज ला पाहण्यासाठी तुम्हाला उल्लू ॲप (Ullu App) चे ओटीटी सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.

रंजिष

Ranjish Web Series
Image Source: Ranjish Web Series (YouTube)

हंटर्स ॲप (Hunters App) वर रिलीज झालेल्या या वेब सिरीज ने तर बोल्डनेस च्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, रंजिष या वेब सीरिज मध्ये कमलिका चंदा आणि एकता मोरे हे मुख्य भूमिकेत आहेत, या वेब सिरीजची कथा आणि कमलिका चंदा आणि एकता मोरे यांच्या अभिनयाने सगळ्याची मने जिंकली आहेत.

सिटी मार साजनवा

Seeti Maar Sajanwa Web Series
Image Source: Seeti Maar Sajanwa Web Series (YouTube)

श्यना खत्री आणि सुहाना खान मुख्य भूमिकेत असलेल्या, सिटी मार सजनवा वेब सिरीज मध्ये बोल्डनेस ची काही मर्यादा ठेवलीच नाही. ही वेब वूवी ॲप (Voovi App) वर रिलीज झाली आहे आणि या वेब सिरीज ला पाहण्यासाठी तुम्हाला वूवि ॲप (Voovi App) चे ओटीटी सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment