Bold Web Series: या आर्टिकल मध्ये ५ अश्या वेब सिरीज बद्धल पाहणार आहोत ज्या मध्ये बोल्डनेस तडका सोबतच ऐक चांगली स्टोरी हि बघायला मिळणार आहे. या मधील काही वेब सिरीज तुम्ही फ्री मध्ये पण पाहू शकता. तर काही वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला OTT अँप चे सब्स्क्रिप्शन घावे लागेल.
सपना टिफिन सेंटर

सपना टिफिन सेंटर हि वेब सिरीज सिनेप्राइम अँप आर रिलीज झाले आहे, या वेब सिरीज मध्ये अरुहि सिंग आणि अरप्ता दास हे मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीज मध्ये सपना एक टिफिन सेंटर चालवते आणि ते चालवत असताना तिला येणाऱ्या समस्यां आणि कसे विविध पुरुषांशी सामोरेजावे लागते हे या सिरीज मध्ये दाखवण्यात आली आहे.
ऑनलाईन
उल्लू अँप ची हि ऑनलाईन वेब सेरिज तुम्ही अगदी फ्री मध्ये पाहू शकता. या वेब सिरीज ला उल्लू अँप द्वारे YouTube वर रिलीज करण्यात आले आहे. या वेब सिरीज मध्ये प्रिया शर्मा आणि आलिया नाझ मुख्य भूमिकेत आहे. या सिरीज ची स्टोरी अशी आहे कि चड्डीचे दुकान असलेल्या वडिलांसोबत वाढलेल्या चेतनचे भविष्य नेहमीच डळमळीत होते. पण चेतन चायनीज चड्डी बाजारातून एक्स्पोजर मिळवून आपल्या वडिलांचा घसरत चाललेला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. चेतन त्याच्या कठोर वडिलांना चीनला पाठवायला पटवून देऊ शकेल का?
मा का नाका

उल्लू अँप प्रस्तुत “मा का नाका” हि वेब सिरीज ३ ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज करण्यात आली आहे, या बोल्डनेस ने भरलेल्या वेब सिरीज मध्ये आलिया नाझ, सोफिया शेख आणि जयश्री गायकवाड हे मुख्य भूमिकेत आहेत या वेब सिरीजची स्टोरी काही अशी आहे कि बरखा तिची मुलगी पल्लवीसोबत ट्रॅव्हल एजन्सी चालवते. त्यांचे आयुष्य सुरळीत चालते, जोपर्यंत नवीन कर्मचारी, मुकुल त्यांच्या कंपनीत सामील होतो आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो। या वेब सीरीजचा दूसरा पार्ट १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
अंदर की बात

अंदर की बात हि वेब सिरीज देखील उल्लू अँप द्वारे रिलीज करण्यात आली आहे. बोल्डनेस चा तडका असलेल्या या वेब सिरीज ला २७ सप्टेंबर २०२३ ला रिळंज करण्यात आले आहे या वेब बसेरीज मध्ये सोफिया शेख आणि रिद्धिमा तिवारी हे मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सिरीज ची स्टोरी काही अशी आहे कि शेजारी, दोन स्त्रिया आहेत, एक त्या छतावर उघडपणे अंडरवियर वाळवतात आणि दुसरी जी सुकवताना काळजीपूर्वक लपवते. काही मुलांचा असा विश्वास आहे की जी महिला उघडपणे अंडरवियर्स सुकवते ती सहज संपर्क साधू शकते, परंतु त्यांना कठोर शिक्षा दिली जाते. त्यांना सुकवणाऱ्या बाईचे त्या मुलाशी प्रेमसंबंध संपतात.
दोराह
दोराह हि वेब सिरीज उल्लू अँप ची सर्वात हिट वेब सिरीज मधील एक आहे या वेब सिरीज द्वारे भारती झा ने OTT वर पदार्पण केले होते. या वेब सिरीज मुळे भारती झा इंटरनेट सेन्सेशन बनली होती. या वेब सिरीज चे तुम्ही दोन पार्ट उल्लू अँप वर पाहू शकता. उल्लू अँप द्वारे या सिरीज चे काही क्लिप्स फ्री मध्ये उल्लू अँप वर उपलब्ध करून दिले आह.
या वेब सिरीज ची स्टोरी काही अशी आहे कि रत्नाला तिच्या आयुष्याचा धक्का बसतो, जेव्हा तिला कळते की तिचा नवरा तिला सोडून गेला आहे आणि त्यांच्या पहिल्या रात्रीनंतर पळून गेला आहे. विवेक, तिचा मेव्हणा तिच्या आयुष्यात एक आरामदायी व्यक्ती म्हणून येतो आणि तो आणि रत्ना एका अवैध संबंधात गुंततात. सर्व गोष्टी पार पडल्याप्रमाणे, विवेक आणि रत्नाच्या नवऱ्याचे लग्न झाल्यावर रत्नाच्या आयुष्याला मोठे वळण लागते.
Join our Telegram, Facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा: Ullu Web Series: या ६ “बोल्ड” वेब सिरीज मोफत पाहा Ullu App वर