रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला 'ब्रह्मास्त्र' चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. आठ महिन्यांपासून बॉक्स ऑफिस वर मंद असलेल्या बॉलिवूड ला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या

Brahmastra box office collection Day 1:

आणि अपेकषेप्रमाणेच ब्रह्मास्त्र ने बॉक्स ऑफिसवर वर आपला जलवा दाखवला, आणि ब्रह्मास्त्र ने सर्वात मोठी नॉन-हॉलिडे चा रिकॉर्ड देखील बनवला. सुरवाती रिपोर्ट्स नुसार ब्रह्मास्त्र ने पहिल्या दिवशी ३६ कोटी च्या जवळपास कमाई केली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर-आलिया स्टारर ब्रह्मास्त्र शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्या दिवशीपासून चित्रपटला फॅन्स कडून खूप जोरदार रिस्पॉनस मिळायला सुरुवात झाली.

या चित्रपटाने अपेक्षापेक्षा ही चांगली ओपनिंग केली. पहिल्या दिवशी ब्रह्मास्त्रचे १३००० हून अधिक शो सिनेमागृहामध्ये झाले. आणि चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ७५ कोटीची कमाई केली तर संपूर्ण भारतामध्ये ब्रह्मास्त्र ने ३६ कोटी ची कमाई केली.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ७५ कोटीची कमाई केली तर संपूर्ण भारतामध्ये ब्रह्मास्त्र ने ३६ कोटी ची कमाई केली.

हा  चित्रपट डाउनलोड करण्यासाठी खाली  दिलेल्या डाउनलोड बटना  वर क्लीक  करा